अ‍ॅपशहर

मान्यताचे 'हे' फोटो सोशल मीडियावर व्हायरल

बॉलिवूड अभिनेता संजय दत्तची पत्नी मान्यताचे फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत. मान्यताने तिच्या इंस्टाग्रामवर काही फोटो शेअर केले असून या फोटोमुळे मान्यता पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.

Maharashtra Times 22 Jun 2017, 7:41 pm
मटा ऑनलाइन वृत्त । मुंबई
महाराष्ट्र टाइम्स.कॉम sanjay dutts wife manyata shares some photo
मान्यताचे 'हे' फोटो सोशल मीडियावर व्हायरल


बॉलिवूड अभिनेता संजय दत्तची पत्नी मान्यताचे फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत. मान्यताने तिच्या इंस्टाग्रामवर काही फोटो शेअर केले असून या फोटोमुळे मान्यता पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.

मान्यता दत्तने इंस्टाग्रामवर फोटो शेअर केले असून त्यात फ्रान्स लिहिले आहे. याचाच अर्थ ती सध्या फ्रान्समध्ये सुट्टीचा आनंद घेत आहे. स्वीम सूट घातलेली मान्यता पाण्यात उभी असून पाणी हे मला नेहमीच जिवंत ठेवते, असे तिने इंस्टाग्रामवर लिहिले आहे.






महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज