अ‍ॅपशहर

स्कूल बस संप फोटो ओळी

शालेय बस वाहतूकदारांनी पुकारलेल्या संपामुळे शुक्रवारी शालेय विद्यार्थी आणि पालकांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागले...

Maharashtra Times 21 Jul 2018, 4:00 am

शालेय बस वाहतूकदारांनी पुकारलेल्या संपामुळे शुक्रवारी शालेय विद्यार्थी आणि पालकांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागले. स्कूलबसने शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांना बस, टॅक्सी, रिक्षाने प्रवास करावा लागला. काही पालकांनी खासगी वाहनाने विद्यार्थ्यांना शाळेत सोडले तर काहींनी पायपीट करतच शाळा गाठली. (शैलेश जाधव)

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज