अ‍ॅपशहर

आकाशकंदिल

दिवाळीची चाहूल लागताच कंदील कोणता आणि कशाप्रकारे घ्यायचा, याची सर्वप्रथम उत्सुकता असते...

Maharashtra Times 22 Oct 2018, 4:00 am

दिवाळीची चाहूल लागताच कंदील कोणता आणि कशाप्रकारे घ्यायचा, याची सर्वप्रथम उत्सुकता असते. दरवर्षी नव्या कंदिलाने दिवाळीचे स्वागत करण्यासाठी मुंबईकर उत्सुक असतात. नानाविध कंदिलांनी सजलेल्या माहीमच्या कंदील गल्लीत यंदा कोणते नवीन कंदील येणार हे पाहणेही आनंद देणारे असते. ही गल्ली आता लवकरच कंदिलांनी सजेल, हे इथल्या जोरदार तयारीने स्पष्ट झाले आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज