अ‍ॅपशहर

राज्य सरकार ‘जवाब दो’

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या खूनाला येत्या २० ऑगस्ट रोजी पाच वर्षे पूर्ण होत आहेत. तरीही त्यांच्या मारेकऱ्यांना पकडण्यात तसेच या खूनाच्या तपास प्रकरणात काहीच प्रगती होत नसल्याने सर्वसामान्यांमध्ये तपास यंत्रणा आणि सरकारच्या निष्क्रियतेबद्दल चीड आहे.

Maharashtra Times 3 Aug 2018, 6:10 am
म. टा. प्रतिनिधी, मुंबई
महाराष्ट्र टाइम्स.कॉम Narendra-Dabholkar


महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या खूनाला येत्या २० ऑगस्ट रोजी पाच वर्षे पूर्ण होत आहेत. तरीही त्यांच्या मारेकऱ्यांना पकडण्यात तसेच या खूनाच्या तपास प्रकरणात काहीच प्रगती होत नसल्याने सर्वसामान्यांमध्ये तपास यंत्रणा आणि सरकारच्या निष्क्रियतेबद्दल चीड आहे. या संतापाला वाट करून देत सरकारकडे जाब मागण्यासाठी महाराष्ट्र अंनिसकडून वेगवेगळ्या कार्यक्रमांसह JawabDo, #WhoKilledDabholkar? हे हॅशटॅग वापरायचे आहेत.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज