छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस परिसर 'हेरिटेज' दिसावा या उद्देशाने काही महिन्यांपूर्वी या पुलावर हेरिटेज प्रकारच्या टाइल्स बसवण्यात आल्या होत्या. या टाइल्स दगडाच्या असल्यामुळे त्यांचे वजन जास्त असते. तसेच ते बसवण्यासाठी वापरण्यात आलेले रेती आणि सिमेंट यामुळे त्याचे वजन अधिक वाढले. हा पूल मुळात जुना असल्यामुळे त्यावर या टाइल्स बसवणे योग्य होते की नाही हा आता वादाचा मुद्दा ठरला आहे.
हेरिटेज टाइल्सचे वजनाचा परिणाम?
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस परिसर 'हेरिटेज' दिसावा या उद्देशाने काही महिन्यांपूर्वी या पुलावर हेरिटेज प्रकारच्या टाइल्स बसवण्यात आल्या होत्या...
MT 15 Mar 2019, 4:00 am