अ‍ॅपशहर

विद्यापीठाच्या परीक्षा वेळापत्रकानुसारच

आज, सोमवारी होणाऱ्या या निवडणुकीसाठी २५ जून रोजी होणाऱ्या सर्व परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी काही दिवसांपूर्वीच विद्यार्थी संघटनांकडून करण्यात आली होती. मात्र या निवडणुकीचा कोणताही फटका मुंबई विद्यापीठ संलग्नित कॉलेजांना बसणार नाही.

Maharashtra Times 25 Jun 2018, 6:57 am
म. टा. प्रतिनिधी, मुंबई
महाराष्ट्र टाइम्स.कॉम university-of-mumbai


आज, सोमवारी होणाऱ्या या निवडणुकीसाठी २५ जून रोजी होणाऱ्या सर्व परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी काही दिवसांपूर्वीच विद्यार्थी संघटनांकडून करण्यात आली होती. मात्र या निवडणुकीचा कोणताही फटका मुंबई विद्यापीठ संलग्नित कॉलेजांना बसणार नाही. त्यामुळे ठरलेल्या वेळापत्रकानुसारच परीक्षा होणार असल्याचे रविवारी परीक्षा व मूल्यमापन विभागाकडून जाहीर करण्यात आले आहे.

सुटीसंदर्भातील परिपत्रक शनिवारी उशिराने मिळाल्याचे अनेक मुख्याध्यापकांकडून सांगण्यात आले आहे. त्यामुळे पालकांना सुटीची माहिती मिळू शकली नाही. परिणामी, शाळांचे सकाळचे सत्र भरवण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती रविवारी अनेक मुख्याध्यापकांनी दिली. त्यामुळे पालकांचा संभ्रम अधिक वाढल्याचे दिसून आले आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज