लोकसभा निवडणुकीच्या मतदान जनजागृतीसाठी मुंबई जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे फ्लॅशमॉबचे आयोजन करण्यात आले होते. फ्लॅशमॉबमधून लोकांना मतदानाचे महत्त्व सांगून मतदारांनी मोठ्या संख्येने मतदान करण्याचे आवाहन करण्यात आले.
मतदान जनजागृती फ्लॅशमॉब फोटो ओळी
लोकसभा निवडणुकीच्या मतदान जनजागृतीसाठी मुंबई जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे फ्लॅशमॉबचे आयोजन करण्यात आले होते...
MT 25 Apr 2019, 4:00 am