पश्चिम रेल्वेच्या स्थानकांवर आणि लोकलच्या डब्यांत हल्ली अचानक चक्क यमराज अवतरत आहेत! खांद्यावर गदा घेतलेले काळ्या कपड्यांतील यमराज बोलतात मात्र प्रवाशांच्या सुरक्षेबाबत. रेल्वे रूळ ओलांडणे धोकादायक असून त्यामुळे प्रवाशांच्या जीवाला धोका आहे, तसेच प्रवाशांनी रेल्वे पुलांचा वापर करावा, अशी जनजागृती ते करत आहेत. पश्चिम रेल्वे पोलिसांतर्फे रेल्वेप्रवास सुरक्षित करण्यासाठी मोहीम राबविली जात आहे, त्याचाच हा भाग आहे.( शैलेश जाधव )
यमराज फोटो ओळी
पश्चिम रेल्वेच्या स्थानकांवर आणि लोकलच्या डब्यांत हल्ली अचानक चक्क यमराज अवतरत आहेत! खांद्यावर गदा घेतलेले काळ्या कपड्यांतील यमराज बोलतात मात्र ...
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 8 Nov 2019, 4:00 am