अ‍ॅपशहर

विषबाधेने भंडाऱ्यातही शेतकऱ्याचा मृत्यू

भंडारा : शेतात फवारणी करीत असताना विषबाधा झाल्याने शेतकऱ्याचा मृत्यू झाला. प्रभू हरिचंद्र मोराडे (वय ५५, रा. कांद्री), असे या शेतकऱ्याचे नाव आहे.

Maharashtra Times 2 Nov 2017, 4:00 am
भंडारा : शेतात फवारणी करीत असताना विषबाधा झाल्याने शेतकऱ्याचा मृत्यू झाला. प्रभू हरिचंद्र मोराडे (वय ५५, रा. कांद्री), असे या शेतकऱ्याचे नाव आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम bhandara farmers death due tio pesticide
विषबाधेने भंडाऱ्यातही शेतकऱ्याचा मृत्यू


२८ ऑक्टोबर रोजी प्रभू मोराडे हे कांद्री येथील शेतात फवारणी करीत होते. दरम्यान, विषबाधा झाल्याने त्यांची प्रकृती खालावली. त्यांना उपचारासाठी नागपूर येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले असता ३० ऑक्टोबर रोजी त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी आंधळगाव पोलिसांनी मर्ग नोंदविला आहे. यवतमाळ जिल्ह्यात कीटकनाशकांची फवारणी करताना २३ शेतकरी-शेतमजुराचा मृत्यु झाला असतानाच ही घटना घडल्याने हळहळ व्यक्त होत आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज