अ‍ॅपशहर

फेसबुकवर पोस्ट करून आत्महत्या

‘दीदी बाय, अब मै तुम लोगो को कभी भी नही दिखूंगा, क्यूं की, मै आज, ... मेरे पापा का ध्यान रखना. तुम सब लोग, ओके ना दीदी. आय लव्ह यू... माय होल फॅमिली, आय मिस यू माय होल फॅमिली’ अशा आशयाची फेसबुकवर पोस्ट करून १६ वर्षीय विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली.

Maharashtra Times 14 Aug 2017, 12:36 pm
नागपूर : ‘दीदी बाय, अब मै तुम लोगो को कभी भी नही दिखूंगा, क्यूं की, मै आज, ... मेरे पापा का ध्यान रखना. तुम सब लोग, ओके ना दीदी. आय लव्ह यू... माय होल फॅमिली, आय मिस यू माय होल फॅमिली’ अशा आशयाची फेसबुकवर पोस्ट करून १६ वर्षीय विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम nagpur 16 years old boy suicide after writing facebook post
फेसबुकवर पोस्ट करून आत्महत्या


ही हृदयद्रावक घटना गड्डीगोदाम भागात शनिवारी सायंकाळी उघडकीस आली. अंतरिक्ष सचिन गजघाटे, असे मृताचे नाव आहे. तो दहाव्या वर्गात शिकत होता. अंतरिक्ष हा आई व त्याच्या लहान बहिणीसह आजोबाकडे राहात होता. अंतरिक्षने साहिल गजराज या नावाने फेसबुक अकाउंट उघडले होते. त्याची आई व वडील विभक्त राहात असल्याने तो तणावात होता, असे कळते. अंतरिक्षच्या मृत्युप्रकरणी सदर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज