यवतमाळ : नेर येथील एका व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने जिल्ह्यात अॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ३५ झाली आहे. जिल्ह्यात एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या १६५ झाली असून यापैकी आतापर्यंत १२६ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत, तर चार जणांचा मृत्यू झाला आहे.
यवतमाळ जिल्ह्यात एक पॉझिटिव्ह आढळला
नेर येथील एका व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने जिल्ह्यात अॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ३५ झाली आहे...
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 12 Jun 2020, 4:00 am