अ‍ॅपशहर

भेंडवळ येथे घटमांडणी

बुलडाणा जिल्ह्यातील भेंडवळ येथे बुधवारी सायंकाळी सूर्यास्तापूर्वी घटमांडणी करण्यात आली...

Maharashtra Times 19 Apr 2018, 5:00 am

बुलडाणा जिल्ह्यातील भेंडवळ येथे बुधवारी सायंकाळी सूर्यास्तापूर्वी घटमांडणी करण्यात आली. साडेतीनशे वर्षांची परंपरा असलेल्या या घटमांडणीतील धान्याच्या आधारे पीक, पाऊस, नैसर्गिक आपत्ती तसेच राजकीय भाकीत वर्तविण्यात येते. त्यानुसार उद्या, गुरुवारी वर्तविण्यात येणाऱ्या भाकितांकडे राज्यभरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज