पंचवटी : युवक मित्र मंडळाच्या वतीने नवीन आडगाव नाका येथे वाहतूक शाखेच्या पोलिसांना मास्क वाटप करण्यात आले. करोनापासून बचाव होण्यासाठी हे मास्क मंडळाचे अध्यक्ष सोमनाथ बोडके, डॉक्टर फार्माचे संचालक गजानन तांबे, सचिन शिरुडे, महेश शेलार, सागर भगत यांनी वाटप केले.
पोलिसांना मास्क वाटप
युवक मित्र मंडळाच्या वतीने नवीन आडगाव नाका येथे वाहतूक शाखेच्या पोलिसांना मास्क वाटप करण्यात आले...
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 17 Mar 2020, 4:00 am