भारतीय जनता पक्ष व्यापारी आघाडीतर्फे नवीन मतदार नोंदणी व भाजप सदस्य नोंदणी केली. या वेळी आमदार बाळासाहेब सानप, विजय बिरारी, चंद्रशेखर पंचाक्षरी, उत्तमराव उगले, अमित घुगे, सुनील वाघ, रवींद्र बागूल, गौरव बिरारी, चंदन कुमार, सुनीता बिरारी, तेजस्विनी बिरारी, मीना सोनवणे, पंचशीला बाविस्कर, सुनीता वानखेडे, अर्चना खरे, संघप्रिया महाले, वैशाली सानप, भावना भुसारे आदी उपस्थित होते.
भाजपची सदस्य नोंदणी
भारतीय जनता पक्ष व्यापारी आघाडीतर्फे नवीन मतदार नोंदणी व भाजप सदस्य नोंदणी केली...
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 29 Jul 2019, 4:00 am