नाशिक : श्री समर्थ सद्गुरू ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांच्या तीनदिवसीय जन्मोत्सव सोहळा श्री ब्रह्मचैतन्य महाराज सेवा मंडळातर्फे साजरा करण्यात आला. रविवारच्या सोहळ्यात श्रींची काकड आरती, श्रींचा जन्मोत्सव सोहळा, प्रभंजन भगत यांची कीर्तनसेवा, श्रींची काकड आरती व महाप्रसाद आणि भजनसेवा हे उपक्रम झाले. यावेळी भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.
जन्मोत्सव साजरा
श्री समर्थ सद्गुरू ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांच्या तीनदिवसीय जन्मोत्सव सोहळा श्री ब्रह्मचैतन्य महाराज सेवा मंडळातर्फे साजरा करण्यात आला...
30 18 Feb 2019, 4:00 am