पंचवटी : नाशिकला रविवारपासून पाणीकपात सुरू झाली आहे. एकच वेळ पाणीपुरवठा करण्यात येत असून, गुरुवारी पाणीपुरवठा पूर्ण वेळ बंद करण्यात आला आहे. शुक्रवारी (दि. ५) पाण्याची चातकासारखी वाट पहाणाऱ्या पंचवटीतील रामकुंड परिसरात पाणी आले नाही. या परिसरातील रहिवाशी आणि व्यावसायिकांना पाणीटंचाईच्या समस्येला तोंड द्यावे लागले.
रामकुंड परिसरात शुक्रवारीही ‘ड्राय डे’
नाशिकला रविवारपासून पाणीकपात सुरू झाली आहे एकच वेळ पाणीपुरवठा करण्यात येत असून, गुरुवारी पाणीपुरवठा पूर्ण वेळ बंद करण्यात आला आहे शुक्रवारी (दि...
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 6 Jul 2019, 4:00 am