अ‍ॅपशहर

स्वाइन फ्लू दोघांचा मृत्यू

स्वाइन फ्लू आजाराने संदीप सोळस, (वय ६०, रा शिरसगाव ता निफाड) आणि सुरेश थोरात (वय ४२, रा आघार, ता मालेगाव) या रुग्णांचा मृत्यू झाला...

Maharashtra Times 13 Sep 2018, 4:00 am

स्वाइन फ्लू दोघांचा मृत्यू

नाशिक : स्वाइन फ्लू आजाराने संदीप सोळस, (वय ६०, रा. शिरसगाव ता. निफाड) आणि सुरेश थोरात (वय ४२, रा. आघार, ता. मालेगाव) या रुग्णांचा मृत्यू झाला. हे दोघेही रुग्ण जिल्हा रूग्णालयातील स्वाइन फ्लू दक्षता कक्षात उपचार घेत होते. उपचारादरम्यान या रुग्णांचा मृत्यू झाला. गेल्या काही दिवसांत स्वाइन फ्लूच्या रुग्णांमध्ये वाढ होत असून, नागरिकांनी सतर्कता बाळगण्याचे आवाहन जिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी केले आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज