गंजमाळ येथे फुटपाथवर दुकाने थाटणाऱ्या व्यावसायिकांना महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाने शनिवारी हिसका दाखविला. सायंकाळी पाचच्या सुमारास महापालिकेच्या पथकाने फर्निचर जप्तीची कारवाई केल्याने व्यावसायिकांची धांदल उडाली. ही अतिक्रमणे काढून शहरवासीयांसाठी रस्ता मोकळा करण्याची मोहीम महापालिकेने हाती घेतली असून ती यापुढेही सुरूच ठेवण्याचा इशारा पथकाने दिला आहे.
गंजमाळचा श्वास मोकळा
गंजमाळ येथे फुटपाथवर दुकाने थाटणाऱ्या व्यावसायिकांना महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाने शनिवारी हिसका दाखविला...
Maharashtra Times 18 Nov 2018, 4:00 am