रामकुंड परिसरात सहस्त्रदीप प्रज्वलित करून नववर्षाचे स्वागत करण्यात आले. स्वामी सखा मित्र मेळा चॅरिटेबल ट्रस्ट व शिवनेरी मित्रमंडळातर्फे हा कार्यक्रम झाला. या वेळी स्वरधारा कार्यक्रम झाला. गणेशवंदना, सरस्वती वंदना, शिववंदनेच्या सुरांनी गोदाकाठ भक्तिमय झाला. सारेगामा लिट्ल चॅम्प्स विजेती अंजली गायकवाड, नंदिनी गायकवाड आणि नाशिकच्या पार्श्वगायिका मीना परुळेकर-निकम यांनी भजन व अभंग गायन केले.
सहस्त्रदीपांनी उजळला गोदाकाठ
रामकुंड परिसरात सहस्त्रदीप प्रज्वलित करून नववर्षाचे स्वागत करण्यात आले...
30 2 Jan 2019, 4:00 am