देवळाली कॅम्प : शुक्रवारपासून देवळालीसह परिसरात पावसाने चांगलाच जोर पकडला आहे. शनिवारी सायंकाळच्या सुमारास पावसाच्या जोरदार सरींनी हजेरी लावली. शनिवारी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास चारही बाजूने पावसाने हजेरी लावली. यामुळे रस्त्यांवर व मोकळ्या पटांगणात पाणी साचले. परिसरात नेहमीप्रमाणे काही काळ वीज खंडित करण्यात आली होती.
देवळाली कॅम्पला जोरदार सरी
शुक्रवारपासून देवळालीसह परिसरात पावसाने चांगलाच जोर पकडला आहे शनिवारी सायंकाळच्या सुमारास पावसाच्या जोरदार सरींनी हजेरी लावली...
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 14 Jun 2020, 4:00 am