नाशिक : नाताळची सुटी, चौथा शनिवारी, रविवार आणि सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी मिळालेल्या सलग सुट्यांची पर्वणी पर्यटकांनी अचूक साधली असून, नाशिककरांसह देश-विदेशातील पर्यटकांची गर्दी शहरात दिसून येत आहे. धार्मिक आणि पर्यटनस्थळांसह रिसॉर्ट व वायनरीमध्ये पर्यटक धम्माल मस्ती करताना दिसून येत असून, नववर्षाच्या स्वागतासाठी कोकण, गोवा, गुजरात, राजस्थानच्या पर्यटनासाठी नाशिककरांनी पसंती दिली आहे. सविस्तर वृत्त...३
सुट्यांमुळे पर्यटनाला बहार
नाताळची सुटी, चौथा शनिवारी, रविवार आणि सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी मिळालेल्या सलग सुट्यांची पर्वणी पर्यटकांनी अचूक साधली असून, नाशिककरांसह ...
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 26 Dec 2019, 4:00 am