सातपूर : दहावीचा निकाल लागल्यानंतर आयटीआयला प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना ३ जूनपासून ऑनलाइन अर्ज सादर करण्याचे आवाहन केले होते. विद्यार्थ्यांना अर्ज भरण्यासाठी ३० जून शेवटची तारीख देण्यात आली आहे. ऑनलाइन अर्ज भरलेलेल्या विद्यार्थ्यांनी तपासणीसाठी गर्दी केली होती. ऑनलाइन अर्ज भरलेल्या विद्यार्थ्यांनी ३० जूनला सायंकाळी ५ वाजेपर्यंत झेरॉक्स कॉपी जमा करण्याबाबत आयटीआयकडून सांगण्यात आले.
आयटीआयमध्ये गर्दी
दहावीचा निकाल लागल्यानंतर आयटीआयला प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना ३ जूनपासून ऑनलाइन अर्ज सादर करण्याचे आवाहन केले होते...
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 27 Jun 2019, 4:00 am