नाशिकरोड : सिन्नरजवळील डावखरवाडी, मापरवाडी येथे रेखा काळू सोळसे (वय १९) या विवाहितेने विहिरीत आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी सायंकाळी उघडकीस आली. दत्तात्रेय डावखर यांनी दिलेल्या माहितीवरून सिन्नर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
विवाहितेची आत्महत्या
सिन्नरजवळील डावखरवाडी, मापरवाडी येथे रेखा काळू सोळसे (वय १९) या विवाहितेने विहिरीत आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी सायंकाळी उघडकीस आली...
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 16 Jan 2020, 4:00 am