नाशिक : पोलिस उपअधीक्षक बिनतारी संदेश विभाग यांच्या वतीने राणेनगर परिसरातील मोकळ्या जागेवर पर्यावरण संवर्धनाच्या हेतूने वृक्षारोपण करण्यात आले. विविध प्रकारच्या ७० वृक्षांच्या रोपांची लागवड यावेळी करण्यात आली. पोलिस उपअधीक्षक किशोर उतळे यांच्यासह इतर अधिकारी व कर्मचारी यावेळी उपस्थित होते.
‘बिनतारी संदेश’तर्फे वृक्षारोपण
पोलिस उपअधीक्षक बिनतारी संदेश विभाग यांच्या वतीने राणेनगर परिसरातील मोकळ्या जागेवर पर्यावरण संवर्धनाच्या हेतूने वृक्षारोपण करण्यात आले...
Maharashtra Times 1 Oct 2018, 4:00 am