नाशिकरोड : गांधीनगर येथील जनता विद्यालयाने संविधान दिनानिमित्त परिसरातून रॅली काढली. विद्यार्थ्यांना संविधानाची शपथ देण्यात आली. शालेय समितीचे सदस्य साहेबराव पवार, नामदेव आढाव, योगेश कासार, रवी पगारे, नगरसेविका सुषमा पगारे, मुख्याध्यापक सुरेंद्र बच्छाव, पर्यवेक्षक बी. जे. बच्छाव, रवी बच्छाव, एन. के. निकम, अशोक काळे, कैलास भंडारे, लता कांबळे, शरयू नवले, माधवी गांगुर्डे, ज्ञानेश्वर राजोळे उपस्थित होते. या वेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
संविधानदिनी रॅली
गांधीनगर येथील जनता विद्यालयाने संविधान दिनानिमित्त परिसरातून रॅली काढली विद्यार्थ्यांना संविधानाची शपथ देण्यात आली...
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 29 Nov 2019, 4:00 am