नाशिकरोड : जेलरोड येथील दसक पंचक विविध कार्यकारी सहकारी संस्थेच्या अध्यक्षपदी ॲड. मुकुंद गोटीराम आढाव यांची, तर उपाध्यक्षपदी कैलास शंकरराव बोराडे यांची नुकतीच बिनविरोध निवड करण्यात आली. दसक पंचक कार्यकारी संस्थेच्या संचालकांची बैठक अध्यासी अधिकारी सुनील गांगुर्डे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. बैठकीला संचालक संदीप बोराडे, बाजीराव आढाव, राजेंद्रगिरी गोसावी, जयश्री पोरजे आदी उपस्थित होते.
आढाव यांची निवड
जेलरोड येथील दसक पंचक विविध कार्यकारी सहकारी संस्थेच्या अध्यक्षपदी ॲड...
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 15 Nov 2019, 4:00 am