मनमाड : शहरात गर्दी टाळण्यासाठी पालिका प्रशासन प्रयत्नशील असताना पालिकेला या कामात १४ निवृत्त लष्करी जवान स्वतःहून सहकार्य करण्यासाठी पुढे सरसावले आहेत. या १४ जणांनी शहर परिसरात करोनाबाबत जनजागृती करण्यासाठी माहिती देणे, भाजी मार्केट, तसेच रस्त्यावरील गर्दी हटविण्यासाठी प्रयत्न करणे यासाठी हे निवृत्त जवान मदत करणार आहेत.
निवृत्त सैनिकांनी दिली सेवा
शहरात गर्दी टाळण्यासाठी पालिका प्रशासन प्रयत्नशील असताना पालिकेला या कामात १४ निवृत्त लष्करी जवान स्वतःहून सहकार्य करण्यासाठी पुढे सरसावले आहेत...
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 8 Apr 2020, 4:00 am