नाशिक : मुंबई येथे झालेल्या महाराष्ट्र राज्य अजिंक्य नेमबाजी स्पर्धेत २५ मीटर स्पोर्ट्स पिस्तूल प्रकारात श्रद्धा नालमवरने रौप्य पदक तर १० मीटर एअर पिस्तूल गटात मनीषा राठोडने कांस्य पदक पटकावले. वरळी शुटिंग रेंजवर ६ ते १४ ऑक्टोबर दरम्यान महाराष्ट्र राज्य अजिंक्य नेमबाजी स्पर्धा झाल्या. या दोघी भीष्मराज बाम मेमोरियल शुटिंग रेंज वर मोनाली गोऱ्हे यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करतात.
श्रद्धा, मनीषाचे नेमबाजीत यश
मुंबई येथे झालेल्या महाराष्ट्र राज्य अजिंक्य नेमबाजी स्पर्धेत २५ मीटर स्पोर्ट्स पिस्तूल प्रकारात श्रद्धा नालमवरने रौप्य पदक तर १० मीटर एअर पिस्तूल ...
Maharashtra Times 16 Oct 2018, 4:00 am