नाशिक : मॅग्नम हार्ट इन्स्टिट्यूटतर्फे रविवारी (दि. २०) सकाळी १० वाजता कालिदास कलामंदिर येथे 'डायबेटीसवर बोलू काही' या सर्वसमावेशक चर्चासत्राचे आयोजन केले आहे. या कार्यक्रमासाठी पुणे येथील डायबिटालॉजिस्ट डॉ. श्रीरंग गोडबोले, डॉ. शैलजा काळे, आहारतज्ज्ञ डॉ. अंजली प्रभुणे, हृदयरोग तज्ज्ञ डॉ. मनोज चोपडा मार्गदर्शन करणार आहेत.
'डायबेटीसवर बोलू काही' उद्या
मॅग्नम हार्ट इन्स्टिट्यूटतर्फे रविवारी (दि...
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 19 Oct 2019, 4:00 am