नाशिक : फेसकॉचे संघटन सचिव म्हणून नेमणूक झाल्याने उत्तमराव तांबे यांचा द्वारका परिसर ज्येष्ठ नागरिक संघातर्फे सत्कार करण्यात आला. डीजीपीनगर येथील कार्यालयात नूतन कार्यकारिणीची बैठक पार पडली. यावेळी श्रीराम कातकाडे, केदुपंत भालेराव, धनंजय चतुर, वत्सला खैरे, वैशाली भोसले आदी उपस्थित होते. ऑक्टोबरमध्ये वाढदिवस असलेल्या ज्येष्ठ नागरिकांना यावेळी सन्मानित करण्यात आले.
तांबे यांचा सत्कार
फेसकॉचे संघटन सचिव म्हणून नेमणूक झाल्याने उत्तमराव तांबे यांचा द्वारका परिसर ज्येष्ठ नागरिक संघातर्फे सत्कार करण्यात आला...
Maharashtra Times 11 Nov 2018, 4:00 am