नाशिक : भारतीय विद्यार्थी सेनेच्या जिल्हाप्रमुखपदी वैभव ठाकरे यांची नियुक्ती करण्यात आली. खासदार संजय राऊत आणि संपर्कप्रमुख भाऊसाहेब चौधरी यांनी त्यांना नियुक्तीपत्र दिले. ठाकरे यांनी यापूर्वी विद्यार्थी सेना उपमहानगरप्रमुख आणि युवा सेना जिल्हा सरचिटणीसपदाची जबाबदारी सांभाळली आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही नियुक्ती केल्याचे स्पष्ट करण्यात आले.
जिल्हाप्रमुखपदी ठाकरे
भारतीय विद्यार्थी सेनेच्या जिल्हाप्रमुखपदी वैभव ठाकरे यांची नियुक्ती करण्यात आली...
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 15 Jul 2019, 4:00 am