अ‍ॅपशहर

प्रथमेश आढावची निवड

सॉफ्टबॉल असोसिएशन ऑफ इंडियाद्वारे १ ते ३ नोव्हेंबर रोजी इंदूर घेतल्या जाणाऱ्या १० व्या नॅशनल सॉफ्टबॉल चम्पियनशिप स्पर्धेत ११ ते १३ वयोगटातील ...

Maharashtra Times 30 Oct 2018, 4:00 am

…नाशिक : सॉफ्टबॉल असोसिएशन ऑफ इंडियाद्वारे १ ते ३ नोव्हेंबर रोजी इंदूर घेतल्या जाणाऱ्या १० व्या नॅशनल सॉफ्टबॉल चम्पियनशिप स्पर्धेत ११ ते १३ वयोगटातील खेळाडूंमध्ये महाराष्ट्र राज्याच्या संघात नाशिकच्या प्रथमेश राजेंद्र आढावची निवड करण्यात आली. सॉफ्टबॉल असोसिएशनच्यावतीने ऑक्टोबर महिन्यातच कोपरगाव येथे घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय सामन्यात नाशिक संघाकडून प्रथमेश खेळला होता. यावेळी प्रथमेशच्या खेळाचे परीक्षकांकडून कौतुक करण्यात आले होते.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज