अ‍ॅपशहर

जादा बसेसचेही होणार आरक्षण

दिवाळी सणात प्रवास सुखकर व्हावा, यासाठी राज्य मार्ग परिवहन महामंडळाने जादा बसेस उपलब्ध करून देतानाच या बसेसमध्ये आगाऊ आरक्षणाची सुविधाही उपलब्ध करून ...

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 17 Oct 2019, 4:00 am

नाशिक : दिवाळी सणात प्रवास सुखकर व्हावा, यासाठी राज्य मार्ग परिवहन महामंडळाने जादा बसेस उपलब्ध करून देतानाच या बसेसमध्ये आगाऊ आरक्षणाची सुविधाही उपलब्ध करून दिली आहे. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर २४ ऑक्टोबर ते ३ नोव्हेंबर या कालावधीत या सुविधेचा लाभ प्रवाशांना घेता येणार आहे.

सविस्तर वृत्त... प्लस १

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज