नाशिक : &x1f490;श्री विश्वकर्मा मंदिर ट्रस्ट, नाशिक या संस्थेने वतीने राज्यस्तरीय वधू-वर पालक परिचय मेळावा बुधवारी (दि. २५) सकाळी १०.०० ते सायंकाळी ५.३० वाजे पर्यंत राधाकृष्ण मंगल कार्यालय, जत्रा हॉटेल शेजारी, आडगाव शिवार, आग्रारोड, पंचवटी नाशिक येथे होणार आहे. या मेळाव्यासाठी सुमारे ३०० उपवर वधू-वर नोंदणी झाली आहे. वधू-वर परिचय पुस्तिकेचे वितरण याच दिवशी होणार आहे. या मेळाव्यास समाजबांधवांनी उपस्थित रहावे, असे आवाहन मंदिर ट्रस्टचे विश्वस्त मंडळाने केले आहे.
विश्वकर्मा समाजाचा वधू-वर परिचय मेळावा
💐�💐श्री विश्वकर्मा मंदिर ट्रस्ट, नाशिक या संस्थेने वतीने राज्यस्तरीय वधू-वर पालक परिचय मेळावा बुधवारी (दि २५) सकाळी १००० ते सायंकाळी ५...
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 21 Dec 2019, 4:00 am