नाशिकरोड : जेलरोड येथील दुर्गामाता मंदिरात नवरात्रोत्सवाची तयारी संस्थापक अध्यक्ष शैलेश ढगे यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण झाली आहे. उत्सव समितीच्या अध्यक्षपदी अविनाश यादव, उपाध्यक्षपदी योगेश कपिले, पंकज खेलुकर, कार्याध्यक्षपदी गोविंद जोशी, स्वप्निल चाबुकस्वार, सचिवपदी हेमराज चौधरी, प्रशांत पाटील, खजिनदारपदी दीपक मालुंजकर, अमन सिंग यांची निवड झाली आहे. उत्सव काळात लकी ड्रॉ काढून मोटारसायकलसह विविध वस्तूंचे वाटप केले जाणार आहे.
नवरात्र उत्सव समितीअध्यक्षपदी यादव
जेलरोड येथील दुर्गामाता मंदिरात नवरात्रोत्सवाची तयारी संस्थापक अध्यक्ष शैलेश ढगे यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण झाली आहे...
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 28 Sep 2019, 4:00 am