अ‍ॅपशहर

लोका सांगे ब्रह्मज्ञान...

सामान्य जनतेवर नियमपालनाची सक्ती ही स्वागतार्हच आहे; पण त्यासोबत कायदा अन् सुव्यवस्था राखणाऱ्यांनी याचे पालन केल्यास लोकांमध्ये चांगला संदेश जाईल.

Maharashtra Times 21 Apr 2017, 4:00 am
हे छायाचित्र १८ एप्रिल २०१७ रोजी मेहेर सिग्नलवर दुपारी १२.०० वा. काढलेले आहे. सामान्य जनतेवर नियमपालनाची सक्ती ही स्वागतार्हच आहे; पण त्यासोबत कायदा अन् सुव्यवस्था राखणाऱ्यांनी याचे पालन केल्यास लोकांमध्ये चांगला संदेश जाईल. (खाकी वर्दीतील या दोहोंनी हेल्मेट घातलेले नाही, तसेच सिग्नलवर झेब्रा क्रॉसिंगच्या पुढे गाडी उभी केलेली आहे.)
महाराष्ट्र टाइम्स.कॉम you can also follow the traffic rules
लोका सांगे ब्रह्मज्ञान...


- योगेश्वर मोजाड, सिटीझन रिपोर्टर

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज