पनवेल : पनवेल तालुक्यात मंगळवारी १९ रुग्ण करोनातून मुक्त झाले आहेत. एकंदरीत पनवेलमध्ये रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५८. ३५ इतके असल्यामुळे प्रशासनाने समाधान व्यक्त केले. पनवेल महापालिका क्षेत्रात मंगळवारी आठ जणांना करोनाचा संसर्ग झाला असून तालुक्यातील सुकापर येथे एकाला लागण झाल्याचे आढळून आले. तर महापालिका क्षेत्रातील १७ आणि पनवेल तालुक्यातील दोन असे एकूण १९ रुग्ण बरे होऊन घरी परतले.
१९ रुग्णांना घरी सोडले
पनवेल तालुक्यात मंगळवारी १९ रुग्ण करोनातून मुक्त झाले आहेत एकंदरीत पनवेलमध्ये रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५८...
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 27 May 2020, 4:00 am