अ‍ॅपशहर

पाच वर्षांच्या मुलीचा तरणतलावात बुडून मृत्यू

म टा प्रतिनिधी, मुंबईतुर्भे येथील बीएआरसी येथील पीटीए मैदानाजवळील तरणतलावामध्ये बुडून एका पाच वर्षांच्या मुलीचा मृत्यू झाला...

Maharashtra Times 26 Oct 2018, 4:00 am

म. टा. प्रतिनिधी, मुंबई

तुर्भे येथील बीएआरसी येथील पीटीए मैदानाजवळील तरणतलावामध्ये बुडून एका पाच वर्षांच्या मुलीचा मृत्यू झाला. गुरुवारी दुपारी चारच्या सुमारास ही दुर्घटना घडली. अनुष्का नीरज कुमार असे या मुलीचे नाव आहे. तिला उपचारांसाठी बीएआरसी येथील रुग्णालयात दाखल केले. मात्र रुग्णालयात आणताक्षणी तिला मृत घोषित करण्यात आले.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज