नवी मुंबई : तुर्भे सेक्टर २० मध्ये विरंगुळा केंद्रासमोरील उद्याानमध्ये तीन पत्ती जुगार खेळला जात असल्याची माहिती एपीएमसी पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी घटनास्थळी धाड घालून ५६ हजार २५० रुपये रोख रक्कम हस्तगत केली असून गुन्हा दाखल केला आहे. घटनास्थळी सात जण जुगार खेळत असल्याचे निर्दशनास आले. त्यानुसार पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्याविरोधात एपीएमसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
जुगार अड्ड्यावर कारवाई
तुर्भे सेक्टर २० मध्ये विरंगुळा केंद्रासमोरील उद्याानमध्ये तीन पत्ती जुगार खेळला जात असल्याची माहिती एपीएमसी पोलिसांना मिळाली होती...
Maharashtra Times 25 Sep 2018, 4:00 am