अ‍ॅपशहर

सर्वच महिला कारागृहे ओव्हरफ्लो

राज्यात १८ महिला कारागृहे असून सर्वच कारागृहांत क्षमतेपेक्षा जास्त कैदी कोंबण्यात आले आहेत...

Maharashtra Times 21 Jul 2018, 4:00 am

राज्यात १८ महिला कारागृहे असून सर्वच कारागृहांत क्षमतेपेक्षा जास्त कैदी कोंबण्यात आले आहेत. कारागृहातील बरॅकमध्ये हवी तितकी आणि हवी ती जागा न मिळणे हे देखील कैद्यांमधील भांडणाचे एक कारण असल्याचे राज्य महिला आयोगाने आपल्या अहवालात म्हटले आहे. क्षमतेपेक्षा संख्या अधिक असल्याने आजार तसेच कैद्यांमध्ये चिडचिड निर्माण होते. राज्यातील १८ महिला कारागृहांची कैदीक्षमता ६६९ असताना या कारागृहांत सुमारे ११७८ कैदी ठेवण्यात आले आहेत. भायखळा महिला कारागृहाची क्षमता २६२ कैद्यांची असताना तिथे ३१२ कैदी आहेत.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज