मुंबई : महाराष्ट्रातील विविध वैद्यकीय कॉलेजांतून फेब्रुवारी २०१९ मध्ये एमबीबीएस परीक्षा उत्तीर्ण झालेल्या आणि इंटर्नशिप पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना तात्पुरते पदवी प्रमाणपत्र देण्याचे निर्देश वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी रविवारी दिले. यामुळे एमबीबीएस उत्तीर्ण झालेल्या या विद्यार्थ्यांना महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलकडे नोंदणी करता येईल व करोना साथीच्या काळात हे चार हजार डॉक्टर वैद्यकीय सेवा देण्यासाठी उपलब्ध होतील.
सविस्तर वृत्त...५