परभणी : करोनामुळे महाराष्ट्रावर ओढावलेल्या संकटाप्रसंगी मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी सेलू येथील पेन्शनर्स असोसिएशनकडून ५८ हजार एक रुपयांच्या मदतीचा धनादेश शनिवारी (१८ एप्रिल) उपविभागीय अधिकारी उमाकांत पारधी यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला. यावेळी अध्यक्ष डॉ. विनायकराव कोठेकर, उपाध्यक्ष नागेश देशपांडे, डॉ. गंगाधर गळगे, रवींद्र मुळावेकर, प्रकाश धामणगावकर, गिरीश लोडया, प्राचार्य शरद कुलकर्णी डॉ. संजय हरबडे, मुकुंद आष्टीकर आदींची प्रमुख उपस्थिती होती.
सेलू पेन्शनर्स असोसिएशनकडून मदत
करोनामुळे महाराष्ट्रावर ओढावलेल्या संकटाप्रसंगी मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी सेलू येथील पेन्शनर्स असोसिएशनकडून ५८ हजार एक रुपयांच्या मदतीचा धनादेश ...
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 20 Apr 2020, 4:00 am