मुंबई : शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या छातीत दुखू लागल्याने सोमवारी दुपारनंतर त्यांना लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर अँजिओप्लास्टी करण्यात येणार असल्याचे रात्री उशिरा सांगण्यात आले. हृदयरोगतज्ज्ञ अजित मेनन त्यांच्यावर उपचार करणार आहेत.
संजय राऊत रुग्णालयात
शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या छातीत दुखू लागल्याने सोमवारी दुपारनंतर त्यांना लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले...
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 12 Nov 2019, 4:00 am