इचलकरंजी : येथील मध्यवर्ती बसस्थानकात एस.टी बसमध्ये चढत असताना प्रवाशाची हातोहात एक लाख ८४ हजार रुपये लंपास केल्याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी रवी उच्चाप्पा भाई (वय ४६) व अर्जुन परशराम करगीर (२७, दोघे रा. गंगानगर, हुबळी) यांना अटक केली. त्यांना प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांच्यासमोर हजर केले असता २७ जूनपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.
रोकड लाबंविणारे अटकेत
येथील मध्यवर्ती बसस्थानकात एस...
Maharashtra Times 24 Jun 2018, 4:00 am