नवी मुंबई : कोपरखैरणेमधील एका कपड्याच्या दुकानाला रविवारी मध्यरात्री आग लागली. त्यात दुकानातील सर्व कपडे जळून खाक झाले असून, दुकानावरील सदनिकेच्या गॅलरीतील सामानही जळाले. वाशी अग्निशमन दलाच्या जवानांनी त्वरित घटनास्थळी पोहोचून चार तासांच्या प्रयत्नांनंतर आग आटोक्यात आणल्याने मोठी दुर्घटना टळली.
कपड्याचे दुकान खाक
कोपरखैरणेमधील एका कपड्याच्या दुकानाला रविवारी मध्यरात्री आग लागली...
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 21 Aug 2019, 4:00 am