मुंबईः अल्पवयीन मुलीला मोबाइलवर अश्लील व्हिडीओ दाखवल्याप्रकरणी विशेष पोक्सो न्यायालयाने ४१ वर्षीय वेटरला नुकतीच तीन महिन्यांच्या कारावासाची शिक्षा ठोठावली. आरोपी अमरजित कुमार कनोजिया याला विशेष न्यायाधीश ए. डी. देव यांनी पोक्सो कायद्यातील कलमांसह भारतीय दंडसंहितेच्या काही कलमांखालीही दोषी ठरवले. बारा वर्षीय मुलीला अश्लील व्हिडीओ दाखवून तिचा लैंगिक छळ केल्याची ही घटना २०१५मध्ये अंधेरीमध्ये घडली होती.
वेटरला कारावास
मुंबईः अल्पवयीन मुलीला मोबाइलवर अश्लील व्हिडीओ दाखवल्याप्रकरणी विशेष पोक्सो न्यायालयाने ४१ वर्षीय वेटरला नुकतीच तीन महिन्यांच्या कारावासाची शिक्षा ...
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 28 Dec 2019, 4:00 am