मुंबईः आम आदमी पार्टीचा महाराष्ट्रात विस्तार करण्याच्या कामात प्रीती मेनन शर्मा यांच्या गटातील लोकांची हटवादीपणाची भूमिका कारणीभूत असल्याचा आरोप करुन, राज्याचे प्रभारी म्हणून धाडण्यात आलेले दुर्गेश पाठक यांना हटवावे अन्यथा आपण आपच्या प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा देऊ, असा इशारा आम आदमी पार्टीचे नेते ब्रिगेडिअर सुधीर सावंत यांनी शनिवारी दिला आहे. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्याशी चर्चा आणि वाटाघाटी सुरु आहेत, असे त्यांनी सांगितले.
मेजर सुधीर सावंत राजीनाम्याच्या तयारीत
मुंबईः आम आदमी पार्टीचा महाराष्ट्रात विस्तार करण्याच्या कामात प्रीती मेनन शर्मा यांच्या गटातील लोकांची हटवादीपणाची भूमिका कारणीभूत असल्याचा आरोप ...
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 25 Aug 2019, 4:00 am