नवी मुंबई : खारघर सेक्टर-४ भागातील एका ढाब्यामध्ये काम करणारा तरुण त्याच भागातील एका भटक्या कुत्र्यासोबत अनैसर्गिक कृत्य करत असल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. खारघर भागातील काही कॉलेज विद्यार्थ्यांनी या तरुणाचे कृत्य आपल्या मोबाइलमध्ये कैद केले. स्वयंसेवी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी याबाबतची तक्रार खारघर पोलिस ठाण्यात केल्यानंतर पोलिसांनी या तरुणावर अनैसर्गिक कृत्य केल्याप्रकरणी तसेच प्राण्यांचा छळ प्रतिबंधक अधिनियमानुसार गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे.
कुत्र्यासोबत अश्लील कृत्य
खारघर सेक्टर-४ भागातील एका ढाब्यामध्ये काम करणारा तरुण त्याच भागातील एका भटक्या कुत्र्यासोबत अनैसर्गिक कृत्य करत असल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली ...
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 23 Aug 2019, 11:05 am