कै. वसंतराव जोशी यांच्या ४८ व्या स्मृतिदिनानिमित्त कै. वसंतराव जोशी नाट्यसंस्थेच्या वतीने एकपात्री अभिनय स्पर्धेचे आयोजन केले आहे. ही स्पर्धा ८ जुलै रोजी, रविवारी चिंचवडगाव येथील मूकबधिर प्रशालेत होणार आहे. दुपारी १ ते ४ या वेळेत होणाऱ्या स्पर्धेसाठी वयाची अट नाही. अधिक माहितीसाठी ९२०९२७२६१४ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
अभिनय स्पर्धेचे आयोजन
कै वसंतराव जोशी यांच्या ४८ व्या स्मृतिदिनानिमित्त कै वसंतराव जोशी नाट्यसंस्थेच्या वतीने एकपात्री अभिनय स्पर्धेचे आयोजन केले आहे...
Maharashtra Times 23 Jun 2018, 4:00 am