अ‍ॅपशहर

पान १... बाप्पाचे विक्रमी म्युरल साकार

येथील केसीई संस्थेत सुरू असलेला एक लाख एक लिटरच्या रंग भरलेल्या प्लास्टिकच्या बाटल्यांचा 'श्रीगणपती म्युरल' निर्मिती कार्यक्रम बुधवारी (दि...

Maharashtra Times 13 Sep 2018, 4:00 am

विक्रमी म्युरल साकार

जळगाव : येथील केसीई संस्थेत सुरू असलेला एक लाख एक लिटरच्या रंग भरलेल्या प्लास्टिकच्या बाटल्यांचा 'श्रीगणपती म्युरल' निर्मिती कार्यक्रम बुधवारी (दि. १२) सकाळी ९ वाजून २५ मिनिटांनी अवघ्या २० तास ५५ मिनिटात पूर्ण झाला. त्याचबरोबर या विक्रमाची 'इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स' व 'एशिया बुक ऑफ रेकॉर्ड्स' या दोन्ही संस्थांमध्ये नोंददेखील झाली. यामुळे केसीई संस्थेचे नाव जागतिक पातळीवर पोहोचले आहे.

वृत्त...२

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज